7 May 2009

भाग १९ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.४४) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आंबेजोगाईचे दासोपंत यांना लिहिलेले पत्र ...


मुघल सैन्य नेहमीच मठ आणि इतर धार्मिक स्थळाला नुकसान पोचवत असत. स्वराज्याची फौज मात्र त्याला अपवाद होती. जेंव्हा दासोपंत यांनी राजांना पत्र लिहून 'आम्हास फौजेचा उपद्रव होऊ नये' असे कळवले तेंव्हा राजांनी त्यांस पत्र पाठवले.

पत्रात राजे म्हणतात,"आपले गाव आहेति तिकडे आमचे लोक येणार नाहीत."*****************************************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment